मुख्य सामग्रीवर वगळा

chapter 1- दिवस ३ माहिती आणि महत्व

सदर खंड हा गरुड पुराना जे विष्णू पुराना खंडाचा एक अविभाज्य भाग आहे त्यापासून प्रेरणा घेऊन  लिहिला गेला आहे . सदर खंड व त्याचे स्वरूप हे पक्ष्याचा राजा  गरुड अन विश्व निर्माता देवता भगवान विष्णू यांच्यामधील संभाषण यामध्ये अधिलिखित केले  आहे. 

सदर खंडात बरेच अशी उपजत माहित नसनारी रहस्य लिहिली गेली असून त्याचा संबंध मृत्यू ,पुन्हा जीवन, अंन  मृत्यू नंतर जीवन तसेच मृत्यू नंतरच्या विविध विधी  याविषयी लिहिली गेली आहेत . 
तसेच मानवी शरीर त्यागाल्यानंतर आत्मा अन त्याचा पुढचा प्रवास याविषयी आहे ऽअपल्य हिंदू संस्कृती मध्ये बर्याच ठिकाणी गरुड पुराना वचने हे योग्य मानत  नाहीत व लोकांमध्ये याचे बरेच भय आहे . 

असे बरेच ग्रंथ तुम्हाला वाचण्यास मिळतील ज्यात जीवन , परत जीवन अन मृत्युनंतरचे जीवन व आत्म्याचा प्रवास याविषयी लिहिले गेले आहे ,तसेच स्वर्ग नर्क अन म्र्य्त्युच्य देवतेविषयी अन त्याच्या राज्याविषयी बरेच आहे ., आपल्या संस्कृतीत यमा हा मृत्यूचा राजा आहे अन तो यम लोकात राहतो अन चौकोनी असे त्याचे राज्य असून बरेच भयावह आहे , जिथे पवालापावली विविध कानाला सुन्न करणारे अन आक्रोश करणारे आवाज ऐकायला मिळतात , त्याची नागरी सोन्याने अन रक्ताने नाहून निघाली असून  तो रेड्यावर स्वर असतो , त्याच्या हातात चाबूक असून तो अंकुश कसे लावावे यात मात्ताब्बर आहे ,

तो खुनी पापी अन निर्दयी आहे अन त्यालाच तो हक्क आहे कि आपल्या आत्म्याला रेडयाच्या पाठीवर बसवून तो मृत्युलोकापर्यंत घेऊन जातो अन तिथे तो  हिशोब करतो आपल्या पाप अन पुण्याच्या घड्याचा  .

चाबुक त्याच्या हातात असून निर्दयी असतो ,

माणूस जीवन जगात असताना अचानक त्याला त्याच्या जबाब्दारींचे ज्ञान होते अन तेथेच त्याला म्र्य्तृची चिंता भासते अन थेथे हा प्रवास सूरु झालेला असतो , स्वर्गाविशाई असे बरेच काही चं आपल्याला माहित असून , नार्काविषयी कल्पना या केवळ कल्पनाच आपण मानतो , सदर खंडात यावर जोर दिला गेला असून मोक्ष्य अन मिक्ष्य प्राप्ती अन आत्म्याचा प्रवास याविषयी लिहिले आहे ,
जीवनानंतर पुढे काय , अन काय होते आपल्या जीवाचे , काही माणसे शाररीक अपंगत्व घेऊन जन्माला का आलेली असतात तर काहींना मृत्यूचे भयाच नसते , तर काही जन खूप वर्ष जगतात तर काही माणसे  केवळ कर्माच्या जीवावर आपला प्रवास सुखकर करून घेतात ,

आपल्या हिंदू संस्कृतित यावर बरेच काही ओहाले गेले असून त्यावर बरेच विचारवंत अभ्यास करत आहेत , सदर जगात मरणानंतर जीवन अशी कल्पना कोणीच करत नाही पण कधी तरी असे प्रसंग येतात कि आपल्याला ते मान्य करावे लागते अन त्याचे उत्तर सापडत नाही तर अश्याच प्रश्नांची उत्तरे या ग्रंथात फार पूर्वी लोहिली गेली असून आपल्या साठी अनजान आहेत .

गरुद्पुराना हे केवळ माणूस मारानंतर वाचले जाते अन घरात ठेवणे म्हणजे अपशकुनी मानतात याला असे का ? तर अश्याच एका मुद्य्यावर आपण सविस्तर समजून घेणार आहोत हे नक्की आहे काय ?

स्वर्गाचे तसे पहिले तर ते स्पष्ट अन पारदर्शी आहे , पण नरकाचे काय ? ते कसे आहे अन त्यात आपली जागा कशी बनते ? ते देखील एकेच आहे का ? नाही नर्क २१ प्रकारची आहेत अन विष्णू स्मुर्ती मध्ये २२ प्रकारची असल्याचा दावा आहे .

असो म्हणजे हे सत्य आहे कि आपल्या कायाध्याप्रमाणे प्रत्येक आत्म्याला न्याय हा मिळतो अन शिक्ष्या हि .

मग हि नेमाको देतो कोण अन कशाप्रकारच त्रास होतो आपल्या आत्म्याला , तो जीवकर आसतो कि अन कोणत्या अवस्थेत ........................................


व्यसनं केल्यामुळे , चुकीचे वागल्यामुळे का चुकीच्या नादामुळे म्हणा आपण शिक्षेस प्राप्त होऊ शकतो का ?
काय अन कसे नियम आहेत या सर्वांचे .

चला आपण समजून घेऊया ...............  



टिप्पण्या

  1. Introduction मध्ये शब्दांची मांडणी तसेच कांही दुरुस्त्या आहेत जसे काना, मात्रा. त्याने अर्थ बदलतात कारण नक्की काय म्हणायचेय तेच कळत नाही. पण माहिती खुप चांगली दिलेली आहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा