गरुड पुराना एक असा ग्रंथ अथवा व्याख्या म्हणा जो आजवर आपणास केवळ नावानिशी ठाऊक आहे परंतु समजण्यास अथवा समजून सांगणारे कमीच , बरेच लेख प्रसिद्ध आहेत पण केवळ आहेतच वाचक फार कमी असे का ? कारण आहे आपण ते समजून घेतलेच नाही कधी व आपल्याला ते सांगणारेच नव्हते ,
जीवन एक सत्य आहे अन मृत्यू हे सुंदर गूढ , स्वर्ग अन नर्क असे काही प्रकार जे आपल्या पाप अन पुण्याच्या घड्यावर साध्य ! बर्याच भाकट कथा अन बरीच न समजणारी अन उमगणारी भाष्य अन आपण असह्य ।
जीवनाचा खेळ हा असाच उत्तम रीतीने सुरु असतो अन कोणीतरी अचानक येउन सुचवतो , या जीवनानंतर पुढे काय , तर खेळ सुरु होतो आपल्या मृत्यू नंतरच्या प्रवासाचा , असाच हा प्रवास आज पासून सुरु होत आहे त्यात मी तुम्हाला जसे मी समजलो त्याच पद्धतीने काही पुराणांची माहिती देत आहे ।
सदर खंड हा कोणालाही दुखावण्याच्या हेतूने लिहिला जात नसून तो नक्की हे सर्व आहे काय या जीज्ञासाने अन सर्वांना समजावे असे लिहिण्याचा हा प्रयत्न
सदर पुराना मराठीत लिहिण्याचा उद्देश इतकाच कि , या पुरणाच्या बर्याच आवृत्ती हिंदी English मध्ये प्रसिद्ध आहेत तसेच बर्याच लोकांनी या वर बरेच काही लिहिले आहे परंतु नेहमीच काहीतर सुटलाय अन चुकलाय असेच वाटते ,तसेच समजण्यास थोडे कठीण जाते म्हणूनच मराठी वाचकांसाठी हा माझा पहिला प्रयत्न ।
गरूड पुराण मराठी कथासार
उत्तर द्याहटवाएक जीवनाचा अर्थ
उत्तर द्याहटवाJeevan aur Jeevan ki vastvikta
उत्तर द्याहटवाSamantha garudpuran wachayache ahe kuthe milel
उत्तर द्याहटवाNice blog mayajaal navache Marathi book ahe te khoop rahasmay ahe te vachayala milel ka
उत्तर द्याहटवासटीप विवरण आहे, धन्यवाद
उत्तर द्याहटवा