जर तुम्हाला पडणारे प्रश्न काही असे असतील किंवा काही असे प्रश्न कि ज्यांची उत्तरे तुम्हांस माहित नाहीत
व जाणून घेण्याची तुमची इच्छा आहे असेच काही प्रश्न खालीलप्रमाणे :
व जाणून घेण्याची तुमची इच्छा आहे असेच काही प्रश्न खालीलप्रमाणे :
- जीवनाचे नेमके कारण काय ?
- आपण जन्माला का येतो ?
- जीवनानंतर नेमके काय ?
- मरणानंतर जीवन कसे असते ?
- जर जीवन सुखी किंवा असमाधानी असेल तर मरणानंतर ते कसे असेल ?
- आपली इच्छाशक्ती मरणोत्तर जिवंत असते का ?
- स्वर्ग अन नर्क म्हणजे नक्की काय ?
- आपण नेमके कोठे जातो ?
- जीवन शरीराचा त्याग केल्यावर संपते कि नक्की खर्या अर्थाने सुरु होते ?
- नक्की असमाधान किंवा उलाढाली अथवा उलाथापालात एखाद्याच्या जीवनात नक्की का होतात ?
- कर्म म्हणजे नक्की काय ?
- आपले मलिक कोण आहे ?
- आपण कोणाच्या इशार्यावर चालतो कि आपण आपल्या कर्माने आपले जीवन घडवत असतो ?
- सुखी अन आनंदी जीवन असून देखील दुख का येते ?
- आत्मा हा निराकार आहे असे म्हणतात मग आपले रुपांतर मरणानंतर एखाद्या भूत पिशाच्यात होते का ?
- मोक्ष्य अथवा मुक्ती कशी मिळवावी जीवन अन मृत्युच्या ह्या वर्तुळातून
- नक्की कोणता प्रवास सुरु होतो आपला हे शरीर त्यागल्यानंतर
- माझा आत्मा कोणाचे वेगळे शरीर धारण करून जन्माला येईल का ?
- मरणोत्तर विधी जर पूर्ण केल्या नाहीत तर माझा मार्ग सुखकर असेल का ? का तरीही मी या भूतलावर अवलंबून असेन ?
- शाररीक अपंगत्व अथवा आपल्या वागण्यामुळे बदललेले हे आत्म्याचे स्वरूप नक्की स्वच्छ प्रतिमेचे होईल का ? अग्नीत विसर्जन झाल्यावर ?
- मरण का अटल आहे ?
- आपणास कोणी पाहत नसते तेंव्हा आपण जे वागतो त्यास आपले चारित्र्य समजले जाते मग आपण जे वागलो त्यामुळे आपला मार्ग बदलेल का ?
- मरणानंतर आपण झालेल्या चुका सुधारू शकतो का ?
- जसे सध्या जीवनात कायदे असतात , मरणानंतर देखील आपण कायद्याच्या बंधनात असतो का ?
असे बरेच प्रश्न अन बरीच उत्तरे तुम्हास पहावयास मिळतील .
आपला प्रवास संपत नसतो ? कर्म करत राहावे पण नक्की कोणत्या कामास न्याय देण्यास आपण या भूतलावर जन्म घेतला आहे हे आपणांस माहित आहे का ?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा