गरुडा म्हणतात सर्व लोक मनाहाजे जग फिरून आल्यावर मला समजले कि पृथ्वी खूप लोकवस्तीने भरलेली आहे अन तिथे वेदिक जीवन जगणे अन उत्तम रीतीने जीवनाचा अनुभव घेणे खूप रमणीय आहे , तिथे खूपशा संध्या उपलब्ध असून देवाने सर्व काही दिले आहे कि ज्याने करून माणसाचे मनोरंजन होईल ,म्हणूनच मला वाटले कि पृथ्विलोक हे सर्वात उत्तम आहे सर्व लोक मध्ये . पण तसेच तेथील जीवन खूप भयावह अन अचंभित करणारे वाटते तसेच नश्वर अन कधीही संपणारे वाटते अन मला त्याविषयी खंत वाटते .पृथ्विलोकात भ्रमण करताना मी अचंभित झालो कि जेंव्हा मी पहिले कि एखादा व्यक्ती जीव त्यागतो तेंव्हा सर्व जन शिस्तीमध्ये उभे राहून सर्व विधी करत असतात पण हे नेमके विधी म्हणजे आहेत का अन हे या पृथ्वी तलावरच का ? अन मारानानंतरच का करतात ? माझ्या समोर बरेच असे प्रश्न आहेत कि ज्यांची उत्तरे मला माहित नाहीत . मला काहीच समजले नाही कि का मृत व्यक्तीला लाकडांच्या वर झोपवले जाते अन अग्नी ने दाह का केला जातो , विविध दान का केली जातात अन सर्व जन दुखात का असतात ,मला काहीच समाजात नाही माणूस मारतो म्हणजे नेमके नक्की काय होते अन तो मरणानंतर नक्की जातो कुठे अन ...
सदर खंड हा गरुड पुराना जे विष्णू पुराना खंडाचा एक अविभाज्य भाग आहे त्यापासून प्रेरणा घेऊन लिहिला गेला आहे . सदर खंड व त्याचे स्वरूप हे पक्ष्याचा राजा गरुड अन विश्व निर्माता देवता भगवान विष्णू यांच्यामधील संभाषण यामध्ये अधिलिखित केले आहे. सदर खंडात बरेच अशी उपजत माहित नसनारी रहस्य लिहिली गेली असून त्याचा संबंध मृत्यू , पुन्हा जीवन , अंन मृत्यू नंतर जीवन तसेच मृत्यू नंतरच्या विविध विधी याविषयी लिहिली गेली आहेत . तसेच मानवी शरीर त्यागाल्यानंतर आत्मा अन त्याचा पुढचा प्रवास याविषयी आहे ऽअपल्य हिंदू संस्कृती मध्ये बर्याच ठिकाणी गरुड पुराना वचने हे योग्य मानत नाहीत व लोकांमध्ये याचे बरेच भय आहे . असे बरेच ग्रंथ तुम्हाला वाचण्यास मिळतील ज्यात जीवन , परत जीवन अन मृत्युनंतरचे जीवन व आत्म्याचा प्रवास याविषयी लिहिले गेले आहे , तसेच स्वर्ग नर्क अन म्र्य्त्युच्य देवतेविषयी अन त्याच्या राज्याविषयी बरेच आहे . , आपल्या संस्कृतीत य मा हा मृत्यूचा राजा आहे अन तो यम लोकात राहतो अन चौकोनी अस...