मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

chapter 1- दिवस ४ संक्षिप्त माहिती

गरुडा म्हणतात सर्व लोक मनाहाजे जग फिरून आल्यावर मला समजले कि पृथ्वी खूप लोकवस्तीने भरलेली आहे अन तिथे वेदिक जीवन जगणे अन उत्तम रीतीने जीवनाचा अनुभव घेणे खूप रमणीय आहे , तिथे खूपशा संध्या उपलब्ध असून देवाने सर्व काही दिले आहे कि ज्याने करून माणसाचे मनोरंजन होईल ,म्हणूनच मला वाटले कि पृथ्विलोक हे सर्वात उत्तम आहे सर्व लोक मध्ये . पण तसेच तेथील जीवन खूप भयावह अन अचंभित करणारे वाटते तसेच नश्वर अन कधीही संपणारे वाटते अन मला त्याविषयी खंत वाटते .पृथ्विलोकात भ्रमण करताना मी अचंभित झालो कि जेंव्हा मी पहिले कि एखादा व्यक्ती जीव त्यागतो तेंव्हा सर्व जन शिस्तीमध्ये उभे राहून सर्व विधी करत असतात पण हे नेमके विधी म्हणजे आहेत का अन हे या पृथ्वी तलावरच का ? अन मारानानंतरच का करतात ? माझ्या समोर बरेच असे प्रश्न आहेत कि ज्यांची उत्तरे मला माहित नाहीत . मला काहीच समजले नाही कि का मृत व्यक्तीला लाकडांच्या वर झोपवले जाते अन अग्नी ने दाह का केला जातो , विविध दान का केली जातात अन सर्व जन दुखात का असतात ,मला काहीच समाजात नाही माणूस मारतो म्हणजे नेमके नक्की काय होते अन तो मरणानंतर नक्की जातो कुठे अन ...